भाजपच्या आमदाराचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर दावा, म्हस्केंनी काय म्हंटलं?
ठाणे आणि कल्याणच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. संजय केळकर यांनी ठाणे कल्याणवर दावा केला आहे त्याला नरेश म्हस्के यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपच्या आमदाराचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर दावा, म्हस्केंनी काय म्हंटलं?