अहमदाबाद: अहमदाबादमध्ये शुक्रवारी रात्री शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली अशी माहिती समोर येत आहे. यात स्थानिक माध्यमांनी पवार हे अमित शाहांना भेटल्याचे वृत्तही दिले आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. असं असलं तरी शरद पवार आणि प्रफुल पटेल हे शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये होते हे नक्की. जयपूरहून येताना त्यांनी अहमदाबादमध्ये अदानींची भेट घेतल्याचे कळते.
बातम्या
व्हिडीओ
शरद पवार, प्रफुल पटेल अहमदाबादमध्ये कोणाला भेटले?
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये शुक्रवारी रात्री शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली अशी माहिती समोर येत आहे. यात स्थानिक माध्यमांनी पवार हे अमित शाहांना भेटल्याचे वृत्तही दिले आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. असं असलं तरी शरद पवार आणि प्रफुल पटेल हे शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये होते हे नक्की. […]
Updated At: Mar 23, 2023 02:12 AM
