मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण : एससी, एसटी की महिला प्रवर्ग… पहा कोणता वार्ड कुणाला?
शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय. मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आरक्षण सोडत पार पडली. यंदाची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वगळून आरक्षण सोडत पार पडली. काही वार्ड महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं त्या नगरसेवकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर आता भाजपची नजर असून, […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय.
मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आरक्षण सोडत पार पडली.
हे वाचलं का?
यंदाची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे.
त्यामुळे ओबीसी आरक्षण वगळून आरक्षण सोडत पार पडली.
ADVERTISEMENT
काही वार्ड महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं त्या नगरसेवकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर आता भाजपची नजर असून, तशी तयारी भाजपकडून सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT