Maharashtra Cabinet Expansion : CM फडणवीसांना 'हे' 7 नेते नकोच?, यांच्या मंत्रिपदाचं काही खरं नाही...

ऋत्विक भालेकर

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच होणार आहे. पण त्याआधी 7 नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबत विचार सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच

point

7 नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळणार नाही?

point

पाहा कोणत्या नेत्यांची संधी हुकणार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल (9 डिसेंबर) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. (cm devendra fadnavis doesnt want these 7 leaders they will not get ministerial posts)

16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे यंदा नसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 जणांच्या नावावर फुली मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा>> Ram Satpute : "2029 ला गुलाल लागला नाही, तर मी..." राम सातपुते इरेला पेटले, पडळकर सदाभाऊंसमोर काय म्हणाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच स्थान दिले जाणार आहे. माजी वादग्रस्त मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये यावर एनडीएचे केंद्रीय नेतृत्व ठाम आहे.

'या' नेत्यांना मंत्रिमंडळात नो एंट्री?

शिवसेना (शिंदे गट)

हे वाचलं का?

    follow whatsapp