hardik pandya marriage: पंड्याने पुन्हा केलं लग्न, मुलाचीही हजेरी
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांनी उदयपूर येथे लग्न केलं. उदयसागर तलावात असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. हॉटेल राफेल्समध्ये ख्रिश्चन पद्धतीने पंड्या-नताशाने विवाह केला. नताशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता, तर हार्दिकने ब्लॅक सूट. हार्दिक नताशाच्या लग्नात त्यांचा मुलगा अगस्यताही होता. यापूर्वी हार्दिक नताशाने 31 […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांनी उदयपूर येथे लग्न केलं.
हे वाचलं का?
उदयसागर तलावात असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.
हॉटेल राफेल्समध्ये ख्रिश्चन पद्धतीने पंड्या-नताशाने विवाह केला.
ADVERTISEMENT
नताशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता, तर हार्दिकने ब्लॅक सूट.
ADVERTISEMENT
हार्दिक नताशाच्या लग्नात त्यांचा मुलगा अगस्यताही होता.
यापूर्वी हार्दिक नताशाने 31 मे 2020 रोजी लग्न केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT