Jemimah Rodrigues : फ्लॉवर नाही फायर! ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणाऱ्या जेमिमाबद्दल हे माहितीये का?
T20 महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 34 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. मात्र, याचवेळी जेमिमा रॉड्रिग्ज या महिला खेळाडूनेही 24 चेंडूत 43 धावा केल्या. जेमिमाने तिच्या डावात 6 चौकार मारले […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
T20 महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
हे वाचलं का?
यावेळी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
ADVERTISEMENT
या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 34 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी खेळली.
ADVERTISEMENT
मात्र, याचवेळी जेमिमा रॉड्रिग्ज या महिला खेळाडूनेही 24 चेंडूत 43 धावा केल्या.
जेमिमाने तिच्या डावात 6 चौकार मारले आणि तिचा स्ट्राईक रेट 179.16 होता.
स्टार खेळाडू जेमिमा ही तिच्या जबरदस्त खेळासह सोशल मीडिया सेन्सेशन असून इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते.
जेमिमा इंस्टाग्रामवर सतत फोटो आणि रील शेअर करत असते, जे व्हायरल होतात.
मुंबईत जन्मलेल्या 22 वर्षीय जेमिमा रॉड्रिग्सचे इंस्टाग्रामवर 7.64 लाख फॉलोअर्स आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT