women t20 world cup: धावांचा पाऊस! ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी केल्या सर्वाधिक धावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महिला टी20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला.

वर्ल्ड कपमध्ये तुफान फटकेबाजी बघायला मिळाली.

हे वाचलं का?

बघुयात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाज

ऑफ्रिकेच्या टॅजमिन ब्रिट्सने दोन अर्धशतकांसह 6 मॅचमध्ये 186 धावा केल्या.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने दोन अर्धशतकांसह 5 सामन्यात 189 धावा केल्या.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने 6 मॅचमध्ये तीन अर्धशतकांसह 206 धावा केल्या.

इंग्लंडच्या नेट सायवरने 5 मॅचमध्ये दोन अर्धशतक झळकावत 216 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्व्हार्टने 6 मॅचमध्ये तीन अर्धशतकांसह 230 धावा केल्या.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT