NCP : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदा पवार कुटंबिय एकत्र, सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्याच आठवड्यात भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. शरद पवार यांचे बंधु प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आली होती.