Mumbai : “घरकाम ही केवळ पत्नीची जबाबदारी नाही”, हायकोर्टाने पतीला झापलं
मुंबई उच्च न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली. घरातील कामे ही फक्त पत्नीची नव्हे तर पतीचीही जबाबदारी आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण बॉम्बे हायकोर्टाने नोंदवले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली. घरातील कामे ही फक्त पत्नीची नव्हे तर पतीचीही जबाबदारी आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण बॉम्बे हायकोर्टाने नोंदवले आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या 12 जागांसाठी शिफारस केलेल्या नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परत मागवली. त्यांना तो अधिकार असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले.
मुंबईत राहणाऱ्या तरूणाने धर्मांतर करून हिंदु धर्म स्विकारला आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2022 रोजी वांद्रेच्या पूर्व विश्वेश्वर मंदिरात दोघांनी लग्न केले होते.तसेच लग्नानंतर महानगरपालिकेत नोंदणी देखील केली होती. त्यानंतर साहिल आणि मेनका एकत्र राहू लागले होते.
महापालिकेची वाढीव वॉर्ड संख्या रद्द करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय योग्य ठरवत बॉम्बे हायकोर्टाचा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का
आमदारांना दिल्या जाणाऱ्या स्थानिक विकास निधी वाटपासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई न्यायालयाने जबर झटका दिला आहे. पुढील आदेश देईपर्यंत आमदारांना निधीचे वाटप करू नका असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Anushka Sharma Sales tax case: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची विक्रीकर संबंधित याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यामुळे अनुष्काच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाणून घ्या हे प्रकरण काय आहे.
CM Shinde is now in trouble: मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जोरदार दणका दिला आहे. नागपूरमधील (Nagpur) झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी जे भूखंड (Plot) ताब्यात घेण्यात आले होते. जे 16 जणांना भाडेतत्वावर दिले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे. ज्यानंतर कोर्टाने नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टला (NIT) खडे […]
Anil Deshmukh Bail: मुंबई: सीबीआय (CBI) प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या निवेदनाची दखल घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायमूर्ती कर्णिक यांनी या खटल्यातील पुराव्यांवर काही गंभीर शंकाही उपस्थित […]
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावं यासाठी बॉम्बे हायकोर्टात फौजदारी जनहित […]
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी करणारी जनहित याचिकेवर सुनावणीस बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्याय. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने ही जनहित याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. तसंच प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करा असंही सांगितलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? […]