देशात कोरोनाचा कहर; 24 तासांत 10 हजार रुग्ण आढळले, महाराष्ट्रातही चिंता वाढली
Corona increases in india : कोरोनामुळे देशात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोविडची रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. यासह, दैनिक सकारात्मकता दर 6.78 टक्के नोंदवला गेला आहे. शुक्रवारी तो 5.01 टक्के होता. दुसरीकडे, सात दिवसांच्या सकारात्मकतेच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, तो 4.49 टक्के नोंदवला गेला आहे. […]