Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…

Marathi News Breaking: दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल हांडोरे याने आता नवी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली आहे. तसेच त्याच्या हातून जे निर्घृण कृत्य घडलं त्याबाबत त्याने पश्चातापही व्यक्त केला आहे.

Read More

पुण्यात 25 वर्षीय अभिनेत्रीवर तिघांनी केला बलात्कार; ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी

मराठी चित्रपटात काम केलेल्या एका २५ वर्षीय अभिनेत्रीवर पुण्यात तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुला आणखी मोठ्या बॅनरची फिल्म मिळवून देतो असं आश्वासन देत आरोपींनी सर्वात आधी अभिनेत्रीशी जवळीक साधली. सदर अभिनेत्री पुण्यात हडपसर भागात राहते. तिन्ही आरोपींनी या अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करुन त्याची अश्लिल फिल्म बनवण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचं […]

Read More

Pune : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आईला काठीने मारहाण, लहान भावाच्या छातीत भाला खुपसला

आईला काठीने का मारलं असा जाब विचारणाऱ्या लहान भावाच्या छातीत मोठ्या भावाने भाला खुपसल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली आहे. या घटनेत लहान भाऊ प्रवीण शिंदे हा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुनील शिंदेला अटक केली आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपी सुनील शिंदे आपल्या आईकडे […]

Read More

पुणे : दोन महिलांचा एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा आरोप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहितेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने हा बलात्कार केला. पीडितेने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्काराच्या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेही पीडित महिलेच्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. दोन्ही महिलांनी एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा […]

Read More

पुणे : CID मालिका पाहून ७० वर्षीय महिलेचा खून, दोन अल्पवयीन आरोपी अटकेत

सीआयडी मालिका पाहून पुण्यात दोन अल्पवयीन आरोपींनी ७० वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंगणे खुर्द येथील 70 वर्षीय महिलेच्या खूनाप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 तारखेला सायली हाईटस फ्लॅट नं. 7 हिंगणे खुर्द येथील एका घरामध्ये चोरी झाली असुन घरामध्ये वयस्कर महिला जखमी […]

Read More

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास, पाच दरोडेखोर अटकेत

२१ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातील शिरुर भागात पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. या दरोड्यात सहभागी झालेल्या पाचही आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बंदूकीच्या धाकावर दरोडेखोरांनी त्यावेळी बँकेत उपस्थित ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल […]

Read More

कबड्डीपटूची हत्या : “ती त्याला भावासारखं मानायची, तीन महिन्यापूर्वी हे कानावर आलं होतं”

पुण्यात मन विषण्ण करणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने 14 वर्षाच्या क्षितिजाचं आयुष्यचं हिरावून घेतलं. कबड्डी खेळत असताना आरोपीने क्षितिजावर कोयत्याने वार केले आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच ती गतप्राण झाली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेचे वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आरोपीला क्षितिजा भावासारखं समजायची, अशी माहिती तिचे […]

Read More

पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून हा हल्ला आरोपीने एकतर्फी प्रेमातून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. क्षितीजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून आरोपीचं नाव शुभम भागवत असं आहे. या घटनेबद्दल […]

Read More

अनैतिक संबंध सुरु असतानाच वृद्ध महिलेने ठोठावला दरवाजा, आरोपीने केली हत्या

सातारा: भिक्षा मागणे, पडेल ते काम करणे, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून सर्वांना आपलेसे करुन आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणार्‍या एका 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील येलमरवाडी येथे घडली आहे. अनैतिक संबंधांमध्ये (Immoral relationships) अडथळा ठरल्याने या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने […]

Read More