आंदोलक शेतकऱ्यांना दिलासा! CM एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

Cm Eknath Shinde big Announcemen on Farmer: राज्यात शेतकऱ्यांनी काढलेल्या लॉंग मार्चवर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना यश आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या (Farmer Protest) बहूतांश मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने आंदोलक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात 50 रुपयांची वाढ केली आहे. […]

Read More

CM शिंदेंकडून ठाकरेंना आणखी एक धक्का, मोठा नेता लागला गळाला!

deepak sawant join shinde group : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षात एका मागून एक इनकमिंग सूरू आहे. नुकताच माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे सुपुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी पक्षात प्रवेश केला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखीण एका नेत्याने शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला […]

Read More

सदानंद कदमांना अटक ते जातीवरुन खत; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

Maharashtra Political news : मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक […]

Read More