Garware Club Election: शरद पवारांना धक्का.. ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
Sharad Pawar: मुंबईतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला अत्यंत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांच्याऐवजी डायनामिक गटाला मतदारांनी निवडून दिलं आहे.