ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती आली परत; मग सापडलेला मृतदेह कुणाचा?
Crime: बेपत्ता झालेल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप करून वडील आणि मुलाला तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. मात्र, आता बेपत्ता झालेली मुलगी ही जिवंत असल्याचं समोर आलं आहे.