IPL 2023, CSK vs GT Final: गुजरातला कशी चारली धूळ, चेन्नईच्या विजयाची 5 कारणे

आयपीएलच्या जेतेपदाचा सामना प्रचंड रोमांचक ठरला. श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सना (GT) 5 गडी राखून (डकवर्थ लुईस पद्धतीने) धूळ चारली.

Read More

IPL 2023 Final CSK vs GT : आजही सामना झाला नाही, विजेता कोण? जाणून घ्या समीकरण

IPL 2023 च्या अंतिम सामन्यात (IPL 2023 Final CSK vs GT) जर राखीव दिवशी म्हणजे 29 मे रोजी पाऊस पडला तर चेन्नई आणि गुजरातमध्ये ट्रॉफी कोणत्या संघाला मिळेल?

Read More

IPL Final 2023: IPL फायनलमध्ये दोन भाऊ आमनेसामने? असा घडू शकतो इतिहास

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील प्लेऑफचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 24 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे.

Read More

IPL 2023 Playoffs race : ‘या’ संघांचे प्लेऑफचे गणित बिघडले! असा झाला खेळ

चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), राजस्थान रॉयल्स (RR) यांचे आयपीएल क्वॉलिफायचे समीकरण कसं असेल?

Read More