खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, कव्वालीच्या कार्यक्रमातला व्हीडिओ व्हायरल
एमआयएम (MIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil ) यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे. औरंगाबाद आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता. तर जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेमका काय होता कार्यक्रम? खासदार इम्तियाज जलील यांच्यावर […]