Code of Conduct: IPL च्या या नियमांमुळे खेळाडूंना बसतोय लाखोंचा फटका
IPL 2023 Code of Conduct: आयपीएलमध्ये अनेक प्रकारच्या ‘आचारसंहिता’ (नियमांचा) उल्लेख केला जात आहे. या नियमांमुळे अनेक क्रिकेटपटूंना लाखोंचा फटका बसला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांना स्लोओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेमुळे प्रत्येकी 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, आवेश खान, आर अश्विन […]