कृष्णप्पा गौथम चमकला, CSK कडून ९.२५ कोटींची बोली !
कर्नाटकचा ३२ वर्षीय अनकॅप प्लेअर कृष्णप्पा गौथमने चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. कर्नाटकच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूसाठी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल ९ कोटी २५ लाख रुपये मोजले आहेत. यासोबत गौथम आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे. Krishn-Appa waking us up at the #SuperAuction! #WhistlePodu #Yellove #SuperAuction ?? pic.twitter.com/4EsuxCLAlH — Chennai […]