IPL 2023: पॉवरप्लेमध्ये विराटसह ‘हे’ तगडे फलंदाज करतायेत ‘टूकटूक’

IPL 2023: आयपीएलमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांना आपला नेमका फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे अगदी पॉवरप्ले मध्ये देखील हे फलंदाज धीम्या गतीने फलंदाजी करत आहेत. पाहा यामध्ये नेमका कोणा-कोणाचा समावेश आहे.

Read More

भारतीय खेळाडूंची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर; जडेजा-पंड्याला बढती तर केएलला झटका

Indian players’ contract list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022-23 हंगामासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला बढती मिळाली असून तो आता A+ ग्रेडमध्ये आला आहे. आणि केएल राहुलची ए ग्रेड वरून बी श्रेणीत टाकण्यात आलं आहे. बीसीसीआयने एकूण 26 खेळाडूंना करार यादीत स्थान दिले आहे. (Indian […]

Read More

Ind vs Aus : गिल की राहुल, पहिल्या कसोटीत रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार?

ind vs Aus Test Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला (india vs Austrelia Test Series) 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून भारतीय संघाने (Indian Team) तयारी केली आहे. कांगारू संघाला भारतीय फिरकी आक्रमणाचा धाक (Spinner Atack) आहेच, पण भारतीय संघाची फलंदाजीही (Bating) त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे (Opning Batsman) सलामीच्या जोडीबाबत संभ्रम आहे. आतापर्यंत फक्त केएल राहुलने […]

Read More

IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव; भारताने मालिका घातली खिशात

कोलकाता : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा ४ विकेट्सनी पराभव केला. यासोबत ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत खिशातही टाकली. भारताने श्रीलंकेचे २१६ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. केएल राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतक करुन भारताला विजय मिळवून दिला. ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानेही ३६ धावांची खेळी करत राहुलला चांगली साथ दिली. तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून […]

Read More

विराट कोहली 41, केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार…तेही थेट पाकिस्तानशी, संघ गोत्यात येणार?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले आहेत. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी दोघांची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत तो जवळपास सर्व सामने खेळणार हे निश्चित झाले आहे. व्यवस्थापनाचा अजूनही कोहलीवर पूर्ण विश्वास आहे. आशिया कपच्या जवळपास प्रत्येक सामन्यात […]

Read More

IND vs SA: भारतीय संघाला मोठा धक्का; विराट, रोहीतनंतर आता केएल राहुल मालिकेतून बाहेर

आगामी काळात भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. येत्या सोमवारी पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा हंगामी कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. NEWS ?- KL Rahul and […]

Read More

IPL 2022 : आज भिडणार गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंटस्; ‘या’ खेळाडूंवर असेल नजर

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत आज नव्यानेच दाखल झालेले दोन संघ भिडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गुजरातकडून शुभमन गिल आणि रहमानुल्लाह गुरबाज सलामीला असणार आहे. सध्या दोघेही लयीत असल्याने त्यांना रोखण्याचं आव्हान लखनौसमोर असणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये रात्री ७.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार […]

Read More

INDvsNZ Tests: कोहलीबरोबर रोहित शर्मालाही विश्रांती; कसोटी संघाचं नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे

India squad Tests against New Zealand: मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेसाठी (Test Series) आज (12 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची घोषणा केली आहे. यावेळी पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचसोबत टी-20 चा कर्णधार रोहित शर्मा याला संपूर्ण कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. […]

Read More

T20 WC : विराट कोहली म्हणाला, ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’

टी-20 विश्वचषका स्पर्धेला रविवारपासून सुरूवात झाली असून, भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सराव सामना सुरू झाला खेळला जात आहे. या सामन्या टॉससाठी मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजीसाठी येणार नसल्याचं स्पष्ट केलं. भारत-इंग्लंड सराव सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी टॉससाठी मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत भारताचे सलामीचे फलंदाज कोण असतील […]

Read More