विधान परिषद: शेवटच्या दिवशी रंगलं नाट्य, पण आता…
Legislative Council elections: मुंबई: विधान परिषद निवडणुकीमुळे (Vidhan Parishad Election) महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) काही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज (16 जानेवारी) शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत 5 मतदारसंघात कोण कोणाला भिडणार हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील […]