सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दीच गर्दी; मुंबईची चिंता वाढवणारे फोटो

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे मुंबईत सध्या परिस्थिती बिकट झालेली आहे. राज्य सरकारने अद्याप लॉकडाउनची घोषणा केलेली नसली तरीही काही प्रमाणात निर्बंध नक्कीच लादले आहेत. ज्यात बाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परंतू प्रशासनाच्या या आवाहनाला मुंबईकर हरताळ फासताना दिसत आहे. मुंबईच्या पोईसर […]

Read More

Lockdown Restrictions : दुपारी ४ नंतर दुकानं सुरु ठेवण्यासाठी १ ते ५ हजाराची वसुली, MNS चा गंभीर आरोप

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण लक्षात घेता राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांचा लेव्हल ३ मध्ये समावेश करुन, दुपारी ४ नंतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु मुंबईत या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी दुपारी ४ नंतर दुकानं सुरु ठेवण्यासाठी १ ते ५ हजारांची वसुली केली जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी […]

Read More

Lockdown चा फटका, मुंबईतलं 5 Star ‘हयात रिजन्सी’ हॉटेल बंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ७ जून पासून राज्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. ज्यात मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईतील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे हयात रिजन्सी या फाईव्ह स्टार हॉटेलने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी […]

Read More

मुंबईत नव्या गाईडलाईन्स, सोमवारपासून काय होणार Unlock जाणून घ्या

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वाढलेला रिकव्हरी रेट आणि कमी झालेली पॉझिटिव्ह रूग्णांची तसंच सक्रिय रूग्णांची संख्या हेच सांगते आहे. अशात राज्य शासनाने Unlock चा निर्णय घेतला. शासनाच्या ब्रेक द चेनच्या आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत येत असल्याने त्यानुसार नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहरातील विविध गोष्टींना संमती देण्यात आली असली […]

Read More

महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी Lockdown कायम, १५ जूनपर्यंत शूटींगसाठी परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी रविवारी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध उठवले जातील अशी अनेकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे महाराष्ट्रातलं मनोरंजन क्षेत्र डोळे लावून बसलं होतं, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यात चित्रीकरणासाठी सरकारने अजून परवानगी दिलेली नाहीये. महाराष्ट्रात लॉकडाउनची […]

Read More

राज्याचा Recovery Rate ९३ टक्क्यांवर, आजही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला आहे. आज राज्यात २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची […]

Read More

दिलासादायक बातमी ! मुंबईत दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १ हजाराच्या आत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई शहरात परिस्थिती हळुहळु रुळावर येत असल्याचं चित्र आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना आज मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ हजाराच्या आत आली आहे. आज शहरात ९२९ नवे रुग्ण सापडले असून गेल्या २४ तासांत ३० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. #CoronavirusUpdates28th May, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/kC20MwQ6Rx — माझी Mumbai, आपली BMC […]

Read More

हिम्मतवाली ! कोरोनाशी लढतानाही गरजूंच्या जेवणाची घेतली काळजी

एकीकडे मुंबई शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेक कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मुंबईच्या धारावी भागातील ३८ वर्षीय शाहीन जामदार यांनीही लॉकडाउन काळात गरजू लोकांच्या जेवणाची सोय करत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. इतकच नव्हे सामाजिक कार्यादरम्यान जामदार यांना कोरोनाने गाठलं, परंतू हॉस्पिटलच्या […]

Read More

कोरोनाशी लढा : मुंबईच्या रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णसंख्येपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आजही शहरात १ हजार ४४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून २ हजार ३३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून या […]

Read More

राज्यात आज कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक, जाणून घ्या आजची आकडेवारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी काहीशी आनंदाची बातमी आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे. आज राज्यात ४८ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची आकडेवारी वाढत असली तरीही मृत्यूचा दर अद्याप म्हणावा तसा […]

Read More