Devendra Fadnavis : T-20 मॅच सुरु केलीय… मला काय? हा विचार सोडून द्या!

Two-day meeting of the BJP state executive : नाशिक : आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवं संकल्प साकारण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. याकाळात आपल्याला चुकीच्या इच्छाशक्तीचा त्याग करावा लागेल, तेव्हाच समर्पण भाव निर्माण होईल. मला काय मिळणार हा विचार पुढच्या विधानसभेपर्यंत सोडून द्या. आपण लोकांचा विश्वास कमावला तर लोक पुढच्या अनेक […]

Read More

Devendra Fadnavis : मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, पांडेंना काम दिलेलं

Thackeray government was planed to Arrest me: मुंबई: महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना हे टार्गेट दिलं होतं, असा मोठा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. […]

Read More

राज्यपाल कोश्यारींची राजीनामा देण्याची इच्छा : १२ वादांनी गाजला कार्यकाळ

Maharashtra governor bhagat-singh koshyari controversy : मुंबई : महाराष्ट्राचे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा […]

Read More

Nagpur MLC : सतीश इटकेलवारांवर वायुवेगाने कारवाई

Nagpur MLC Election update नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आदेश देऊनही अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनाचा राष्ट्रवादीचाही पाठिंबा राहिलं असं जाहीर […]

Read More

Shubhangi Patil : ठाकरेंची ताकद मिळताच शुभांगी पाटलांनी फुंकलं रणशिंग!

(Shiv sena (UBT) will support Shubhangi Patil in nashik MLC) मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शनिवारी (१४ जानेवारी) मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. काँग्रेसने मतदारसंघ गमावल्यानंतर आता इथून ठाकरे गट मैदानात उतरला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (UBT) ने मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी […]

Read More

ITI ची जागा उर्दू भाषा केंद्राला? ठाकरे सरकारच्या काळातील BMC चा निर्णय वादात

मुंबई : महापालिकेने मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा (ITI) प्रकल्प बंद करून सदरील जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरु केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रीय बाल आयोगाने लक्ष घातलं असून, महापालिकेला दहा दिवसांमध्ये कारवाई करुन अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांनी याबाबतची तक्रार केली होती. ठाकरे सरकारमध्ये नवाब मलिक कौशल्य विकासमंत्री […]

Read More

अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांचं निलंबन झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती ठरली असतानाही अजित पवारांनी सभागृहात नरमाईची भूमिका घेतल्याने आमदार नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा […]

Read More

उद्धव ठाकरेंना आंदोलनावरुन टोला ते बेळगाव दौरा रद्दची घोषणा : एकनाथ शिंदे काय म्हणाले?

नवी दिल्ली : महाराष्ट्राची अवहेलना आणि महापुरूषांचा अपमानाचा निषेध म्हणून येत्या १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडी भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या या घोषणेनंतर “आम्ही विकासाच्या समृद्धी महामार्गावर गेल्यानंतर काही लोक रस्त्यावर येत आहेत”, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. ते दिल्लीत जी-२० समिट बैठकीनंतर […]

Read More

राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून ३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये राजभवनात हे सर्व […]

Read More

Uday Samant म्हणतात मविआचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आहेत असा दावा केला होता. त्यांच्यावर नाना पटोलेंनी टीकाही केली. एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असतानाच महाविकास आघाडीचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी? […]

Read More