अभिनेता उपेंद्र लिमये झाला गायक,संगीतकार

अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत पहायला मिळतायेत. हार्मोनियम सोबतचा फोटो बघून सध्या ते गायक संगीतकार झाले आहेत का? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. नेहमीच निरनिराळ्या भूमिका करण्याला प्राधान्य देणारे उपेंद्र अशीच […]

Read More