Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
कास्टिंग डायरेक्टर असलेल्या आरोपीने तरुणीला मित्राच्या रुमवर नेले आणि बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
कास्टिंग डायरेक्टर असलेल्या आरोपीने तरुणीला मित्राच्या रुमवर नेले आणि बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
अमेरीकेच्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले होते.या छुप्या कॅमेऱ्यात त्यांचा रोमान्स कैद झाला होता. हा संपूर्ण प्रकार कपलला कळताच त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे. या प्रकरणी आता कपलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचसोबत या हॉटेल मालकाला कोर्टात देखील खेचले आहे.
Marathi News Breaking: दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल हांडोरे याने आता नवी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली आहे. तसेच त्याच्या हातून जे निर्घृण कृत्य घडलं त्याबाबत त्याने पश्चातापही व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जणांचे टोळके एका व्यक्तीला शोधण्यासाठी तळजाई परिसरात आले होते.
एका चिमुकल्याने खेळता खेळता चॉकलेट (Chocolate) समजून सापाला चावून खाल्ल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती कुटुंबियांनी मिळताच त्यांनी तत्काळ चिमुकल्यासह सापाला (Snake) घेऊन रूग्णालयात धाव घेतली होती. हा घटनाक्रम पाहुन डॉक्टरांना (Doctor) देखील धक्का बसला होता.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याची (Husband) बायकोने (Wife) सुपारी देऊन त्याचा काटा काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) कसून तपास करत अवघ्या दोन दिवसात या घटनेचा उलगडा केला.
women gave birth three children : जळगाव जिल्ह्यात एका महिलने तिळ्यांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. यामधील दोन बाळ ‘जुळलेली जुळे” आहेत, तर अन्य तिसरी मात्र सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे.विशेष म्हणजे या जन्माला आलेल्या या तिन्ही मुली आहेत.
Guruji built a well at a cost of 3 lakhs and donate to the village : यवतमाळ : तब्बल ३ लाख रुपये खर्चून बांधलेली विहिर तहानलेल्या गावाची तहान भागविण्याचं काम एका शिक्षकांनी केलं आहे. फक्त विहिरच नाही तर विहिरीच्या सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअरफुट जागाही या शिक्षकांनी गावाला दान दिली. गावची जमीन खडकाळ असल्यानं विहिंरीना […]
मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे कारशेडवरून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला अभिनेता सुमीत राघवनने पाठिंबा दिला आहे. त्याने आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर अनेकदा टीका केली आहे. अशात त्याने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सुमीत राघवनला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. काय आहे सुमीत राघवनने केलेलं ट्विट? सुमीतनं एक ट्विट रिट्विट केलं आहे. एका व्यक्तीनं एक […]
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आफताब पूनावाला आरोपी आहे. पोलिसांनी त्याची आत्तापर्यंत अनेकदा काही तासांसाठी चौकशी केली आहे. त्याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीही करण्यात आली आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये त्याने आपण श्रद्धाचा खून कसा केला हे सांगितलं आहे. तिहार जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा साधा लवलेशही नाही. आफताब पूनावाला तुरुंगात बुद्धिबळ खेळतो […]