मराठी पाऊल पडते पुढे.. शशांक केतकरच्या मालिकेचं शूटिंग थेट लंडनमध्ये!
अभिनेता शशांक केतकर हा छोट्या पडद्यावरील एका टीव्ही मालिकेचं शूटिंग थेट लंडनमधून करत असल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
अभिनेता शशांक केतकर हा छोट्या पडद्यावरील एका टीव्ही मालिकेचं शूटिंग थेट लंडनमधून करत असल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंता ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने प्रेक्षकांना अक्षरश: वेडावून सोडलं होतं. रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आता पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला […]
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सध्या एकच प्रश्न सतावतोय ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण? या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमोज पहिल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत . या मालिकेत अभिनेता विजय कदम एका प्रमुख भीमकेत दिसणार आहेत. हि मालिका, त्यांची व्यक्तिरेखेविषयी आणि टेलिव्हिजनवर त्यांच्या पुनरागमनाबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “मी साकारत असलेली बाबूराव तांडेल ही भूमिका […]
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. यासोबतच या मालिकेनं अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचीही नवी ओळख निर्माण केली आहे. लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले’ सध्या प्रसारीत होत नसली तरी, लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीनं पुन्हा या […]
स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव माया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रतीक्षाला याआधी […]
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेतील विलक्षण वळण पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ए. सी. पी. दिव्या सिंग भर लग्नाच्या मांडवातून देविसिंगची वरात थेट पोलीस स्टेशनकडे नेते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे दिव्याचं लक्ष आहे पण अजितकुमार देखील हार मानणारा नाही आहे. अजितकुमार सध्या कोर्टात स्वतःची बाजू स्वतःच मांडतोय. दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे […]
झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘तन्वी मुंडले’, ‘आशय कुलकर्णी’ बरोबर प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा ‘शशांक केतकर’ देखील प्रेक्षकांना भावतो आहे.प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. ते दोघेही त्यांचं असं लहानसं का होईना पण सुंदर असं […]
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. नेताजी पालकर, […]
सध्या सगळीकडे होळीच्या सणाची तयारी सुरु आहे ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या सेटवर साजरा होणार होळीचा सण सणाच्या निमित्ताने ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत रंगणार होळी आणि रंगपंचमीचा विशेष संजु आणि रणजीत पारंपारिक पद्धतीने साजरी करणार होळी होळीच्या निमित्ताने सेटवरही अगदी उत्सहाचं वातावरण होळीच्या निमित्ताने सेटवर जय्यत तयारी करण्यात आली होती.
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याला चॅनेलवरील मालिकांच्या प्रत्येक जोडीने हजेरी लावेली होती. अभिनेता स्वप्नील जोशीही या सोहळ्याला उपस्थित होता नुकतीचं सुरु झालेली पाहिले न मी तुला या मालिकेतील तन्वी मुंडे आणि अक्षय कुलकर्णी या दोघांची जोडीही सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी मानसी […]