राष्ट्रवादीला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे.

Read More

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

Ramdas Athawale News : बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) जसा पाठिंबा दिला तसा केंद्रात पंतप्रधान मोदी (Modi Government) यांच्या सरकारलाही पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि एनडीएमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले […]

Read More

विधानसभेतील राडा ते पवारांचा BJP ला पाठिंबा; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात आज (बुधवारी) विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाला. अशातच विधानभवन आवारात केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर त्याचवेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. नेमकं काय काय घडलं महाराष्ट्राच्या […]

Read More

Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?

कोहिमा : सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असताना आणि स्वतःकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी असताना देखील राष्ट्रवादीने सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने (NCP) अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. नागालँडमध्ये घेतलेल्या भूमिकेचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा इरादा आहे का? […]

Read More

Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?

Nagaland government formation : कोहिमा : नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (BJP) युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यात एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. यानंतर आता विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नागाँडमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसणार आहे. […]

Read More

Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story

Nagaland assembly Election Result : गुरुवारी जाहीर झालेल्या ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहकारी पक्ष काँग्रेसला (Congress) मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. […]

Read More

Assembly Election Results 2023 : त्रिपुरा, नागालॅंडमध्ये कमळ फुललं, तर मेघालयामध्ये एनपीपीची भाजपसोबत युतीची तयारी

Tripura, Meghalaya, Nagaland Election Results 2023 : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांचे निकाल हाती आले आहेत. या निकालात त्रिपुरामध्ये (Tripura) भाजपाने पुनरागमन केले आहे. नागालँडमध्ये (Nagaland)एनडीपीपी-भाजप युतीची जादू कायम राखली आहे. तर मेघालयात (Meghalaya) कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीने सर्वाधिक 26 जागा जिंकल्या असून त्यांनी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापनेची तयारी केली […]

Read More

नागालॅंडमध्ये पवारांचा चमत्कार; विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता

Nagaland assembly Election Result : महाराष्ट्रात कायमच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादीला थेट ईशान्येत मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप (BJP) युतीला इथून ३७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर ३ नंबरवरील जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. […]

Read More

लिबियाचं उदाहरण देत शिवसेनेचा मोदी सरकारला इशारा; अमित शाहांच्या निवेदनावर टीकास्त्र

नागालँडमधील ओटीयो परिसरात असलेल्या तिरु गावात आसाम रायफल्सच्या जवानांनी बंडखोर असल्याचं समजून केलेल्या गोळीबारात 13 नागरिकांना प्राण गमवावे लागले. या घटनेचे पडसाद संसदेत उमटले. त्याचबरोबर नागालँडमध्येही संतप्त सूर उमटताना दिसत आहे. या घटनेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खेद व्यक्त केला. त्यांच्या निवेदनावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून टीकास्त्र डागलं आहे. अग्रलेखात काय म्हटलंय? “चुकीला माफी नाही’ […]

Read More

Nagaland Firing : नागालँडमध्ये 13 नागरिकांचा मृत्यू का झाला?; समोर आली महत्त्वाची माहिती

नागालँडमध्ये सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तब्बल 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मोन जिल्ह्यातील ओटींगमध्ये परिसरात ही घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरक्षा दलाची वाहनं पेटवून दिली. या संघर्षात एका जवानाचाही मृत्यू झाला. कोळसा खदानीत काम करणारे कामगार घरी परतत असताना आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत […]

Read More