रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…

Pune Murder: पिंपरी-चिंचवड: रिक्षात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला (Couple) हटकले म्हणून रिक्षा चालकाची (Auto Driver) प्रेमी तरुणाने हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यात (Pune) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळं पुण्यातील दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीम इस्माईल शेख (वय 45 वर्ष) असं हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याच हत्येप्रकरणी आरोपी अमित […]

Read More

Kasba-Chinchwad पोटनिवडणूक निकालाच्या इंटरेस्टिंग टॉप १० बातम्या एकाच क्लिकवर

Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result : पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीसाठी (MVA) ‘कही खुशी-कही गम’ अशी ठरली. कसबा पेठेत भाजपच्या हेमंत रासने (Hemnat Rasne) यांचा पराभव करत काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले. […]

Read More

Chinchwad Bypoll Results 2023: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव, कलाटेंची बंडखोरी भोवली

Chinchwad Bypoll Final Results: चिंचवड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप तब्बल 36 हजार 168 मतांनी विजयी. जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मतं मिळवून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मतं मिळाली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, […]

Read More

Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

Uddhav Thackeray on rahul Kalete : मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly) बंडखोरी करुन निकालात ट्विस्ट आणलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत बंडखोरी करु नये असे स्वतः ठाकरे यांनी […]

Read More

Chinchwad: चिंचवड पोटनिवडणुकीत काटे करणार जगतापांवर मात?

चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (kasba Peth) पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप (ashwini jagtap) मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे (Nana Kate) निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळाली […]

Read More

kasba peth, Chinchwad: चिंचवड-कसब्यात मतदारांची पाठ, आता प्रतिक्षा निकालाची

चिंचवडमध्ये 50 टक्के मतदारांनी मतदानच केलं नाही चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 87 हजार 145 मतदरांनीच मतदानाचा अधिकार बजावाला. चिंचवडमध्ये 3 लाख 2 हजार 974 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 57 हजार 820 मतदारांनी मतदान केलं. 2 […]

Read More

Sachin Sathe: चिंचवड पोटनिवडणुकी आधी मविआला झटका, काँग्रेस नेता भाजपत

Chinchwad Bypolls 2023। Sachin Sathe quits congress and joined bjp: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad Bypolls) मतदान अवघ्या काही तासांवर असताना पिंपरी चिंचवडचे काँग्रेसचे (Pimpri-Chinchwad Congress) माजी शहरप्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रसेचे सचिव सचिन साठे (Sachin Sathe) यांनी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) धक्का दिला. सचिन साठे यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत भाजपत (Bjp) प्रवेश केला आहे. […]

Read More

Chinchwad Bypolls: जिथे फडणवीसांची सभा, तिथूनच गेली पवार, जयंत पाटलांची रॅली

chinchwad bypolls 2023। Devendra Fadnavis। Ajit Pawar : चिंचवडमध्ये गुरुवारी (23 फेब्रुवारी) अजित पवार आणि जयंत पाटील यांचा रोड शो आणि सभा होती, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा सांगवी येथे आयोजित करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांची सभा ज्या मैदानावर होती, त्याच मैदानाच्या समोरून अजित पवार आणि जयंत पाटील यांची रॅली गेली. अजित […]

Read More

By Poll: ‘शिवसैनिकांनो काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मतदान करा’, ठाकरेंचा थेट आदेश

Uddhav Thackeray Facebook Live: मुंबई: ‘शिवसैनिकांनो कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीलाच (NCP) मतदान करा. कारण भाजप (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) संपवून त्यांची पाशवी पकड जर घट्ट करू पाहत असेल तर ती पकड आपल्याला ढिली करावीच लागेल.’ असं मोठं विधान शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी […]

Read More

Chinchwad Bypolls: राहुल कलाटेंच्या उमेदवारीबद्दल शरद पवारांनी सोडलं मौन

Chinchwad Bypolls 2023। Sharad Pawar। Rahul kalate। nana kate : चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आहे. भाजपने अश्विनी जगताप यांनी उमेदवारी दिलीये, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून तिकीट मिळू शकतं अशी चर्चा असणाऱ्या राहुल कलाटेंनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज भरला. कलाटेंच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होईल, अशी चर्चा आहे. […]

Read More