BJP : ‘आता गप्प का?’, शरद पवारांमुळे राहुल गांधी खिंडीत, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar met Gautam Adani, BJP attacked On Rahul Gandhi : राहुल गांधी सातत्याने गौतम अदाणींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. आता शरद पवारांनी अदाणींची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडलं आहे.

Read More

‘…म्हणून भाजप बिधुरींसारख्या माणसांना पुढं करतं’, राहुल गांधींनी साधला निशाणा

देशातील महत्वाच्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि महत्वाच्या गोष्टींकडे लोकांचे लक्ष जाऊ नये यासाठी रमेश बिधुरींसारख्या माणसांना पुढं करुन खालच्या पातळीवरचे राजकारण करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

Read More

Narendra Modi यांनी ओबीसींसाठी नेमकं केलं काय? राहुल गांधींनी पंतप्रधानांना घेरलं

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. महिला आरक्षण विधेयकाबरोबरच त्यांनी ओबीसीवरही सवाल करुन त्यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सांगतात की, मी ओबीसींसाठी काम करतो पण ते नेमकं काय काम करतात असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

Read More

INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story

INDIA आघाडीच्या 28 विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून मुंबईत बैठकीसाठी उपस्थित आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी रणनीती आखण्यात गुंतले आहेत.

Read More

Rahul Gandhi :राहुल गांधीचा गंभीर आरोप, गौतम अदानी आणि PM मोदींना घेरलं, काय म्हणाले?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 1 बिलि़यन डॉलर गौतम अदानींमार्फत देशाबाहेर गेले आहेत, असा आरोप करत हा पैसा कुणाचा आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

Read More

Mood of the nation : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने काय कमावलं आणि गमावलं, ते लोकांनीच सांगितलं…

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि राजकारणात बदलाचे वारे येणार असल्याचे बोलले जाऊ लागले. राहुल गांधी यांच्या या यात्रेमुळे लोकांच्या मनात राहुल गांधी यांची प्रतिमा नेमकी काय तयार झाली, ती आता लोकांनीच सांगितली आहे.

Read More

Rajiv Gandhi Life Story: व्हायचं होतं पायलट, पण बनले पंतप्रधान; कशी झाली होती राजकारणात एन्ट्री?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. पायलट बनू इच्छिणाऱ्या राजीव गांधींनी राजकारणात कशी एन्ट्री केली आणि पंतप्रधान म्हणून कोणत्या कामगिरीसाठी ते आजही स्मरणात आहेत हे आज आपण जाणून घेऊयात.

Read More

राहुल गांधी फिरोज खानची पिलावळ, शरद पोक्षेंनी तोडले अकलेचे तारे

हे काही ओरिजनल गांधी नसून खान आहेत, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याची टीका शरद पोंक्षे यांनी केली आहे. हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

Read More

Sanjay Raut : “मोदी बैठकीत म्हणाले, आता माझ्या नावावर मते मागू नका”

शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर टीका केली. 2024 मध्ये भाजपची सत्ता जाईल असे भाकित राऊतांनी केले आहे.

Read More

Manipur Violence: ‘मणिपूर जळतंय अन् मोदी हास्य-विनोद…’, राहुल गांधींचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. पाहा राहुल गांधी नेमकं काय म्हणाले.

Read More