बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंसंदर्भात अनेक महत्वाच्या बाबी समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांच्या ताब्यात असलेली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. हीच स्कॉर्पिओ कार काही दिवसांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली. सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वाझे यांनी विक्रोळी पोलीसांना […]