राज ठाकरेंचा दर्गाविरोध ते शरद पवारांची नागालँडमधील खेळी : 5 मोठ्या बातम्या
Maharashtra Politics : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडली. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला. यासह ‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत हा दर्गा हटवण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये युती सरकारला पाठिंबा का दिला […]