PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील SPG कमांडोचा नाशिकमध्ये दुर्दैवी मृत्यू

PM Modi security convoy SPG Commando Ganesh Gite Death: सिन्नर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यातील सिक्युरिटीचे विशेष SPG कमांडो गणेश गीते ( SPG Commando Ganesh Gite) यांचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये (Sinnar) दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. कमांडो गीते हे सुट्टी घेऊन आपल्या नाशिकच्या त्यांच्या मूळ गावी आले […]

Read More

shirdi airport : साईभक्तांसाठी गुड न्यूज! विमानतळावर होणार नाईट लँडिंग

shirdi airport latest News : शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. गुरुवारी सकाळी (16 फेब्रवारी) डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले. साईबाबाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांना शिर्डीत […]

Read More

Shirdi: साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, ‘या’ स्वामीविरुद्ध गुन्हा दाखल

Controversial statement about Shirdi Saibaba: शिर्डी: शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांबद्दल (Saibaba) एका यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं. जाती-धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचं वक्तव्य केल्याने शिर्डी येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी व इतर दोन व्यक्तींविरुद्ध शिर्डी पोलिसात (Shirdi Police) तक्रार दिल्यानंतर आता सर्वांविरोधात गुन्हाही दाखल […]

Read More

Sinner Accident: अंबरनाथ-शिर्डी भीषण बस अपघातातील मृतांची यादी

अंबरनाथहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी 13 बस पैकी 12 पोहचल्या आणि एका भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर घडली आहे. तसेच या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सिन्नरच्या एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. अभिनेत्री नुसरत भरूचाचा अपघात, टाकेही घातले! अंबरनाथ एमआयडीसी […]

Read More

Bus Accident: शिर्डीला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, 10 साईभक्तांचा मृत्यू

प्रविण ठाकरे, नाशिक Shirdi Accident: सिन्नर: अंबरनाथहून (Ambernath) शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्यू (10 Sai devotees died) झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर (Sinner) शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा […]

Read More

Shirdi: साईंच्या पालखीत करायचा होता ‘सैराट’, गोळीबाराने हादरली साईनगरी

Shirdi Crime: शिर्डी: मुंबईहून( गोरेगाव) शिर्डीला (Shirdi) जात असलेल्या द्वारकमाई मंडळाच्या साईबाबांच्या (SaiBaba) पालखीमध्ये काल (31 डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास गोळीबाराची (firing) भयंकर घटना घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण पालखीमध्ये एकच घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. (plan of sairat was in the palanquin of shirdi accused open […]

Read More

समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी थेट एसटी : जाणून घ्या सर्व डिटेल्स

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते शिर्डी एसटीने जाता येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आज (गुरुवार) पासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर प्रवाशांसाठी खास बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमुळे प्रवासाच्या अंतरात तब्बल १०३ किलोमीटरची आणि वेळेमध्ये साडेचार तासांची बचत होणार असल्याचं महामंडळाच्यावतीने सांगण्यात आलं आहे. नागपूर ते […]

Read More

Samruddhi: काँग्रेसच्या ट्विटचा भाजपला प्रचंड राग, ‘बिल्डरच्या गाडी’वरुन रंगला नवा वाद

Samruddhi Expressway: मुंबई: राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाच्या (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) पहिल्या टप्प्याचं लोकापर्ण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. या सोहळ्याआधी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला. यावेळी देवेंद फडणवीसांनी स्वत:च गाडी चालवत मुख्यमंत्र्यांचं सारथ्य केलं. […]

Read More

शिर्डी : साईबाबा मंदिर ट्रस्टला तब्बल 175 कोटी रूपयांच्या आयकरातून सूट

शिर्डी : आयकर अर्थात प्राप्तिकर विभागाने अखेर शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्र्स्टला धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्टची मान्यता दिली आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टला तब्बल १७५ कोटींचा आयकर भरण्यातून सूट देण्यात आली आहे. या निर्णयानंतर संस्थानचा मोठ्या प्रमाणावर पैसा वाचणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या प्रयत्नातून संस्थानने ही कायदेशीर लढाई जिंकली आहे. आयकर विभागाने […]

Read More

शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक, महाराष्ट्र आणि पंजाब ATS ची मोठी कारवाई

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करून एका दहशतवाद्याला शिर्डीतून अटक केली आहे. पंजाबमधल्या राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीतून अटक करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला पंजाब पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या वाहनाला IED लावून ती स्फोटात उडवण्याचा कट त्याने आखला होता असा आरोप आहे. पंजाब आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत […]

Read More