Twitter Edit Button : ट्विटरवर आता ट्विट एडिट करण्याचा पर्याय, युजर्सची मागणी मान्य
Twitter Edit Button ची मागणी ट्विटर युजर्सकडून होत होती. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. ट्विटरने हा पर्याय युजर्सना उपलब्ध करून दिला आहे. टेस्लाचे CEO यांनीही ट्विटरवर एडिट बटण हवं ही मागणी केली होती जी मागणी आता मान्य करण्यात आली आहे. ट्विटर लवकरच हा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्यांना करता येणार ट्विट […]