Raj Thackeray यांच्याकडून NCP ला ‘प्रबोधनकारांचा डोस’, शरद पवारांवर ‘Tweet’ हल्ला
मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांमध्ये सध्या जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) जातीपातीचं राजकारण (Politics) वाढल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. तेव्हापासून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. असं असताना आता राज ठाकरेंनी थेट आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन […]