‘CM ना हजर राहता येत नाही?’, अजितदादांचा पारा चढला; फडणवीस म्हणाले..
Ajit Pawar Angry: नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) दररोज नवनव्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) अनुपस्थितीवरच प्रश्न उपस्थित करत प्रचंड संताप व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना देखील चुचकारलं. ज्यावर देवेंद्र फडणवीस […]