Profile

विनायक मेटे हे एक भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ते मराठा आरक्षण आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मेटे हे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते. ३ जून २०१६ रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.

विनायक मेटे यांचा जन्म ३० जून १९७० रोजी बीड जिल्ह्यातील राजेगाव येथे झालेला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम. आणि एलएल.बी. पदवी प्राप्त केलेली. 

विनायक मेटे हे मराठा आरक्षण आंदोलनातील एक प्रमुख नेते होते. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलेले. विनायक मेटे यांचा मृत्यू १४ ऑगस्ट २०२२ रोजी कार अपघातात निधन झालं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT