Virat Kohli: शोएब अख्तरचं मोठं भाकित, म्हणाला, ‘विराट 110 शतक करणार’
Shoaib akhtar-virat kohli News: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठं भाकित केलं आहे. शोएब अख्तरला असं मत आहे की, विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक शतक झळकवेल. शोएब अख्तर म्हणाला की, तो ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्यावरून असं वाटतंय की, तो 110 शतकं करेल. शोएब अख्तरने दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स स्पोटर्स तकशी […]