<p>नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम होते, मात्र त्यांनी त्या निर्णयावरून माघार घेतली, या सगळ्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दोन राणांना अटक करण्यात आली.</p>