Photo Credit; instagram

Arrow

Jeff Bezos यांचा साखरपुडा होताच बसला झटका! 1 लाख कोटी बुडाले

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकण्याची तयारी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझसोबत साखरपुडा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे कपल सध्या 2023 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलनिमित्त फ्रान्समध्ये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याच्या बातम्या सध्या प्रसिद्धीच्या झोतात असताना जेफ बेझोस यांना एक मोठा धक्का बसला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेफ बेझोस यांच्या मालमत्तेत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाच्या मालमत्तेतून अवघ्या 24 तासांत 19.8 अब्ज रुपये गायब झाले.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या जेफ बेझोस यांची संपत्ती १३९ अब्ज डॉलरवर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण, एवढ्या संपत्तीसह ते टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोण आहे तो? ज्याला स्टार क्रिकेटर 'Smriti Mandhana' करतेय डेट?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा