Photo Credit; instagram

Arrow

कोण आहे तो? ज्याला स्टार क्रिकेटर 'Smriti Mandhana' करतेय डेट?

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटर स्मृती मंधाना हिने बॉलिवूड गायक पलाश मुच्छालला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

स्मृतीने पलाशसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या पोस्टमध्ये तिने पलाशचं 'स्वच्छ मनाचा 'असं म्हणून वर्णन केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्मृती मंधानाच्या या पोस्टनंतर ती पलाशला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याआधीही स्मृती आणि पलाशने एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्या रिलेशनच्या अनेक बातम्याही आल्या आहेत पण, त्यांनी या गोष्टी कधीच स्वीकारल्या नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

एका व्हिडिओमध्ये पलाशच्या हातावर SM18 चा टॅटूही दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांनी हा टॅटू स्मृती मंनधना आणि तिच्या जर्सी नंबर 18 शी जोडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्मृतीच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी पलाशने तिचा फोटो शेअर करत स्‍मृतीच्‍या स्ट्राँग गर्ल असे संबोधले होते.

Photo Credit; instagram

Arrow

स्मृती मंधानाने पलाशचे अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत.

कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने मिळतील 'हे' 3 जबरदस्त फायदे!

पुढील वेब स्टोरी