Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने मिळतील 'हे' 3 जबरदस्त फायदे!

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगड हे फळ अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामुळे अनेक फायदे होतात.

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडचा ज्यूस अमीनो ऍसिड, अँटी-ऑक्सिडंट आणि लाइसोपीनने समृद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम आढळते. यासोबतच त्यात कॅलरी आणि मीठाचे प्रमाणही कमी असते.

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्यात कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने हृदय आणि त्यासंबंधित मोठ्या धोक्यांपासून तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडच्या ज्यूसमध्ये अमिनो अॅसिड असते, जे हृदयाच्या स्नायूंना आराम देते. तसेच रक्त प्रवाह सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

कलिंगडचा ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही चांगला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, कर्करोगाचा धोकाही कमी होतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही.

'तुला अंतर्वस्त्रामध्ये बघायचंय', प्रियांका चोप्राला असं कोण बोललं होतं?

पुढील वेब स्टोरी