Photo Credit; instagram
Arrow
'तुला अंतर्वस्त्रामध्ये बघायचंय', प्रियांका चोप्राला असं कोण बोललं होतं?
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री प्रियांका चोप्राने आतापर्यंत बॉलिवडूमधील अनेक किस्से सांगितले आहेत. त्याची चर्चाही झालीये.
Photo Credit; instagram
Arrow
एका मुलाखतीत प्रियांकाने दिग्दर्शकाबद्दल तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला.
Photo Credit; instagram
Arrow
त्या चित्रपटात प्रियांकाला एजंटची भूमिका करायची होती, पण तिने नंतर नकार दिला.
Photo Credit; instagram
Arrow
त्या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियांकाला म्हणाला, 'मला तुला अंडरवेअरमध्ये बघायचं आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
प्रियांका चोप्रासोबत हा प्रकार 2000 वा 2003 मध्ये घडला होता. त्यामुळे तिने चित्रपट नाकारला.
Photo Credit; instagram
Arrow
"एक सीन होता ज्यात मला समोरच्या व्यक्तीला कामुक करण्यासाठी एक एक कपडे काढायचे होते."
Photo Credit; instagram
Arrow
"त्याचवेळी डायरेक्टर म्हणाला की, 'तुला अंडरवेअरमध्ये बघायचं आहे, नाहीतर कोण हा चित्रपट बघेल?"
Priyanka Chopra : जे खाऊ नये तेच खाते, तरीही आहे फीट, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा