Photo Credit; instagram

Arrow

Priyanka Chopra : जे खाऊ नये तेच खाते, तरीही आहे फीट, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्राचे वय 40 वर्षे असले तरी तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा खूपच फिट आहे. ती फिटनेससाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियंका कडक डाएट फॉलो करते. तसंच संतुलित आहार घेते. ती खूप फूडी आहे. असे तिने याआधी सांगितले होते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका अमेरिकेत राहात असली तरी तिच्या खाण्याच्या सवयी मात्र अजून बदललेल्या नाहीयेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'तिला खाण्याची एक विचित्र सवय आहे जी ती अद्याप सोडू शकलेली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाची ही सवय वर्षानुवर्षे जुनी असून अमेरिकेतही ती या सवयीपांसून दूर जाऊ शकलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाने मुलाखतीत सांगितले की, 'मी लोणचे कशासोबतही खाऊ शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

'लोणचे सहसा मसालेदार असतात. मी ते कधीकधी सँडविच, पिझ्झा, भारतीय पदार्थ आणि अगदी गोड पदार्थांसोबतही खाऊ शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

रोज लोणचे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही पण प्रियंका जेवणात लोणचे खाते. पण तरीही ती खूप फिट आणि सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. दररोज जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

Rekha : बी ग्रेड चित्रपट, इंटिमेट सीन्स; थिएटर्स बाहेर लागायच्या रांगा

पुढील वेब स्टोरी