Photo Credit; instagram

Arrow

Rekha : बी ग्रेड चित्रपट, इंटिमेट सीन्स; थिएटर्स बाहेर लागायच्या रांगा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री सुरूवातीच्या काळात बी ग्रेड चित्रपटात काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यापैकी एक अभिनेत्री आहेत, रेखा! रेखा यांनी सुरूवातीच्या काळात बोल्ड सीन्स दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

1974 मध्ये आलेल्या 'प्राण जाए पर वचन न जाए' चित्रपटात रेखांनी अनेक इंटिमेट सीन्स दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

रेखांनी दिलेल्या सेमी न्यूड सीन्समुळे त्यावेळी प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे चित्रपटगृहात खूप गर्दी व्हायची.

Photo Credit; instagram

Arrow

प्राण जाए पर वचन न जाए रिलीज झाली, त्यावेळी चित्रपटगृहांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

रेखा यांचा हा बी ग्रेड चित्रपट होता. तो एस अली राजा यांनी दिग्दर्शित केला होता. यातील भूमिका चर्चेचा विषय ठरली होती.

Photo Credit; instagram

Arrow

रेखा यांनी कामसूत्र या चित्रपटातही काम केलेलं आहे. या चित्रपटामुळेही त्या खूप चर्चेत राहिल्या.

Ravindra Jadeja चाहत्यांच्या कमेंट्सवर झाला भावूक! पत्नी म्हणाली...

पुढील वेब स्टोरी