Photo Credit; instagram

Arrow

Ravindra Jadeja चाहत्यांच्या कमेंट्सवर झाला भावूक! पत्नी म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 च्या क्वालिफायर-1 सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने 23 मे रोजी गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला.

Photo Credit; instagram

Arrow

या विजयानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने 28 मे रोजी होणाऱ्या आयपीएलचे विजेतेपद पटकावत फायनलसाठी जागा मिळवली.

Photo Credit; instagram

Arrow

असे असूनही, चाहते सोशल मीडियावर रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मतभेदाच्या बातम्या वाढवत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गुजरातविरुद्धच्या विजयानंतर जाडेजाला 'मोस्ट व्हॅल्युएबल अॅसेट ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. या सामन्यात त्याने 22 धावा करत 2 बळी घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, गुजरातविरुद्ध क्वालिफायर 1 सामना जिंकल्यानंतर जाडेजाने एक ट्वीट केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने लिहिले,'अपस्टॉक्स तर समजले, पण काही चाहते समजत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

काही लोकांनी ट्विटरवर रवींद्र जाडेजाबद्दल शंका व्यक्त केली की, 'चेन्नईचे चाहते त्याला साथ देत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

हे सर्वजण RCB चे चाहते मानले जात आहेत. कारण त्यांनी जाडेजासाठी 'कम टू आरसीबी' असा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाही काही गप्प बसली नाही. तिनेही  ट्वीट केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबाने लिहिले, 'शांतपणे मेहनत करत राहा. तुझ्या यशालाच तुझा आवाज बनव. माय लव्ह.. तुला खूप शक्ती मिळो.'

Photo Credit; instagram

Arrow

यावरही जाडेजाची पत्नी रिबावा हिने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली होती. तिने लिहिले होते, 'तू तुझ्या मार्गावर चाल.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. या आयपीएलमध्ये जाडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 

कोहलीशी 'पंगा' घेणाऱ्या नवीनने रोहितला दाखवला तंबूचा रस्ता; असं केलं सेलिब्रेशन!

पुढील वेब स्टोरी