Photo Credit instagram

Arrow

बॉस असा असावा! मुकेश अंबानींकडून 'राईट हँड'ला 1500 कोटींचे घर भेट...

Photo Credit instagram

Arrow

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतेच त्यांच्या एका जुन्या कर्मचाऱ्यासाठी 1500 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे.

Photo Credit instagram

Arrow

रिलायन्ससाठी वर्षानुवर्षे काम करणारे मनोज मोदी यांना मुकेश अंबानी यांनी 22 मजली इमारत भेट दिली आहे.

Photo Credit instagram

Arrow

मनोज मोदी ज्यांना अंबानींचा राइट हँड मानले जाते, ते कंपनीच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

लोक मनोज मोदींना अंबानींचे सर्वात जवळचे कर्मचारी म्हणून ओळखतात.

Photo Credit instagram

Arrow

मुकेश अंबानींसोबत त्यांची मुले आकाश, अनंत आणि ईशा अंबानी हे देखील मनोज मोदींची प्रत्येक गोष्ट मानतात.

Photo Credit instagram

Arrow

आता अंबानी कुटुंबाने मनोज मोदींना एक अनमोल भेट दिली आहे.

Photo Credit instagram

Arrow

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या जुन्या कर्मचाऱ्यासाठी मुंबईतील पॉश भागात 22 मजली इमारत खरेदी केली आहे.

Photo Credit instagram

Arrow

अंबानी कुटुंबाने मनोज मोदींसाठी मुंबईतील नेपियन सी रोड येथे 22 मजली इमारत खरेदी केली आहे. या मालमत्तेला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे.

Photo Credit instagram

Arrow

1980 पासून मनोज मोदी रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडलेले आहेत. अंबानी कुटुंबातील मुलांना ते मार्गदर्शन करतात.

Photo Credit instagram

Arrow

मनोज मोदी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेलच्या संचालकपदावर आहेत. पण ते लाइमलाइटपासून दूर राहतात.

वैज्ञानिक आहे ईशा अंबानीची सासू... कोण्या सेलिब्रिटीपेक्षा नाही कमी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा