Arrow

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीची सासू डॉ. स्वाती पिरामल या कोणत्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीत.

Arrow

स्वाती आणि अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलचा विवाह मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीशी 2018 मध्ये झाला.

Arrow

पिरामल समूहाच्या उपाध्यक्षा या नात्याने, डॉ. स्वाती पिरामल समूहातील औषध, आर्थिक सेवा, रिअल इस्टेट आणि ग्लास पॅकेजिंग यासारख्या व्यवसायांचे व्यवस्थापन करतात.

Arrow

पिरामल ग्रुपच्या सेवाभावी संस्थेच्या पिरामल फाऊंडेशनचे संचालक या नात्याने स्वाती पिरामल यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे.

Arrow

स्वाती पिरामल यांनी मुंबईत गोपाळकृष्ण पिरामल मेमोरियल हॉस्पिटलची स्थापना केली.

Arrow

यासोबतच त्यांनी देशातील अनेक आजारांविरुद्ध सार्वजनिक आरोग्य अभियान राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Arrow

त्या इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या पहिल्या महिला अध्यक्षाही होत्या.

Arrow

डॉ. स्वाती पिरामल यांना हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि पब्लिक हेल्थ येथे डीनच्या सल्लागार म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

Arrow

त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून पदव्युत्तर पदवी आणि मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.

Arrow

डॉ. स्वाती पिरामल यांना भारतातील पद्मश्री आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' ने सन्मानित करण्यात आले आहे.

Anil Ambani : टॉप-10 श्रीमंतांमध्ये असलेल्या अनिल अंबानींना ‘या’ 5 चुका पडल्या प्रचंड महागात

पुढील वेब स्टोरी