Photo Credit; instagram

Ayesha Khan ला व्हायचं आई; फोटो शेअर करत म्हणाली...

Photo Credit; instagram

YouTuber-सोशल मीडिया इनफ्लुएंसर आयशा खानला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

Photo Credit; instagram

बिग बॉस 17 मध्ये तिने मुनावर फारुकीसोबतचे नाते ज्या प्रकारे जगासमोर उघड केले ते सर्वांच्याच लक्षात राहील.

Photo Credit; instagram

मुनव्वरसोबतच्या ब्रेकअपनंतर आयशा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात पुढे जात आहे.

Photo Credit; instagram

इतकंच नाही तर वयाच्या 21 व्या वर्षी आई होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 

Photo Credit; instagram

अलीकडेच आयशाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये एक कपल एका मुलाला आपल्या मांडीवर घेऊन दिसले होते. 

Photo Credit; instagram

तो व्हिडीओ तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं होतं की, 'मला एक मूल दत्तक घ्यायचे आहे.'

Photo Credit; instagram

यावरून आयशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, यावरून काही लोकांनी तिला ट्रोलही केलं आहे. 

पुढील वेब स्टोरी

तुमचा जन्म 'या' दिवशी झाला असेल तर, बदलू शकतं कुटुंबाचं नशीब!

इथे क्लिक करा