Photo Credit; instagram
Arrow
Luana Andrade: मॉडेलसाठी सौंदर्यच ठरलं जीवघेणं!
Photo Credit; instagram
Arrow
ब्राझीलची मॉडेल लुआना अॅंड्रेड हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Photo Credit; instagram
Arrow
२९ वर्षीय ब्राझिलियन मॉडेलला कॉस्मेटिक सर्जरी दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.
Photo Credit; instagram
Arrow
२९ वर्षीय मॉडेल लुआना अॅंड्रेडवर लिपोसक्शन सर्जरी झाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
लुआना अॅंड्रेडचा शस्त्रक्रियेनंतर एका दिवसात मृत्यू झाला.
Photo Credit; instagram
Arrow
शस्त्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्या, त्यानंतर तिला चार वेळा हृदयविकाराचा झटका आला.
Photo Credit; instagram
Arrow
लुआना अॅंड्रेड ब्राझिलियन टीव्ही शो 'पॉवर कपल ६' मधून प्रसिद्ध झाली.
Photo Credit; instagram
Arrow
कॉस्मेटिक प्रक्रियेदरम्यान श्वास घेण्यातही तिला अडचणी निर्माण झाल्या.
Photo Credit; instagram
Arrow
लुआनाच्या मृत्यूनंतर तिचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.
शहारूखच्या लेकीचा महागडा फ्लोरल ड्रेस, किंमत जाणून व्हाल सैरभैर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!