ईशा अंबानी NMACC इवेंटच्या दुसऱ्या दिवशी रेड ड्रेसमध्ये दिसून आली.
Arrow
रेड डीप नेक ड्रेससोबत ईशाने श्रगही कॅरी केला होता.
Arrow
चिकनकारीच्या हेवी वर्कच्या या श्रगमध्ये दोन्ही बाजूंनी कट्स होते आणि मागे वेल होती.
Arrow
ईशा हातात काही घातलं नव्हतं. पण गळ्यात आणि कानांत डायमंड ज्वेलरी घातली होती.
Arrow
डायमंड नेकलेसने ईशाच्या सौंदर्याला चार चांद लावले होते. ती खूपच सुंदर दिसत होती.
Arrow
ईशाने न्यूड मेकअप, ग्लॉसी लिपस्टीक आणि मोकळे केस असा लूक केला होता.
Arrow
अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानमध्ये बालपण, भारतासाठी क्रिकेट… कोण होते सलीम दुर्रानी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...