Photo Credit; instagram

Arrow

35 वर्षीय अभिनेत्रीच्या लुकवर सर्वांच्या खिळल्या नजरा; काय आहे फिटनेस सिक्रेट?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने बॅकलेस ड्रेस घातला असून त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वाणी शाकाहारी आहार घेते. तिच्या आहारात प्रोटीन, अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अभिनेत्री जीममध्ये तासनतास घाम गाळते. वाणी आठवड्यातून किमान चार वेळा जिम करते.

Photo Credit; instagram

Arrow

वाणीच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ, स्क्वॅट्स आणि योगा यांचाही समावेश आहे. ती निरोगी जीवनशैलीला फिटनेसचे रहस्य मानते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीला डार्क चॉकलेटही आवडते. वाणीला तिच्या चीट मिलमध्ये मॅगी आणि चिप्स खायला आवडतात. 

Photo Credit; instagram

Arrow

स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, ती जास्त पाणी, ज्यूस आणि नारळ पाणी पिते.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटात येण्यापूर्वी वाणी कपूरचे वजन 75 किलो होते. पण आता ती खूपच फिट आहे.

Belly Fat: पोटाचा घेर असा झटक्यात होईल कमी की, कळणारही नाही, फक्त...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा